दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी
Advertisements हृदय विकाराचा झटका आल्यानंतर एन्जिओप्लास्टी करून रक्तवाहिनी मोकळी केली जाते पण या रक्तवाहिनीमध्ये कॅल्शियमचा कडक ब्लॉक असेल तर बायपास शस्त्रक्रिया करावी लागते पण या वर नाशिक च्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नुकत्याच झालेल्या शॉकवेव्ह इंट्रा वेसस्कुलर बलून लिथोट्रिप्सी या तंत्राने डॉ. हिरालाल पवार यांनी यशस्वी उपचार केला आहे नाशिकमधील आरोग्यसेवा आता महाराष्ट्रातील अन्य…
Read More “दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी” »
