गर्भावस्था व कोव्हीड- स्त्रीरोगतज्ञ डॉ अभय सुखात्मे यांचा लेख.
Advertisements काही प्रश्न असे असतात की ती कोड्यातच टाकणारी असतात .त्याला काहीही उत्तर दिले तरी वादच होण्याची शक्यता असणार. कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा?? अशा प्रश्नांची उत्तरं काही काळानेच सुस्पष्ट मिळतात. कालानंतर सुस्पष्ट उत्तर मिळत जाण्यास मदत होते. आता आम्हाला रोज विचारला जाणारा प्रश्न – कोव्हीड ची लस गर्भवतीने घेतली तर चालेल का? उत्तर…
Read More “गर्भावस्था व कोव्हीड- स्त्रीरोगतज्ञ डॉ अभय सुखात्मे यांचा लेख.” »
