रक्तदाब नियंत्रणात “हे” फळ गुणकारी
Advertisements सगळीच मोसमी फळे आरोग्यदायी असल्याने त्याचे आवर्जून सेवन करण्याचे तज्ज्ञांकडून सुचवले जाते. त्यातही उन्हाळ्यापूर्वीच दाखल होणारे आणि जवळजवळ संपूर्ण उन्हाळ्यात उपलब्ध असणारे कलिंगड किंवा टरबूज हे रक्तदाब नियंत्रणासाठी काकणभर जास्त उपयोगी असल्याचा अभ्यास नुकताच समोर आला आहे. विशेष म्हणजे अधिक पाणी, कमी उष्मांक व ‘अमायनो अॅसिड’ लक्षणीय प्रमाणात असलेल्या कलिंगडाचे सेवन हे मधुमेहींसह सर्वांनीच केले पाहिजे अशी माहिती…