मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटल मध्ये रोबोटिक सांधे रोपण केंद्र
Advertisements गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेत कालसापेक्ष अनेक बदल झाले असून त्याअनुषंगाने विविध अत्याधुनिक उपकरणे, तंत्रप्रणाली व तंत्रज्ञानाचा उपयोग शस्त्रक्रियेसाठी केला जातो. आर्थोअलाईन नॅव्हीगेशन तंत्रप्रणाली, पेशंट मॅच टेक्नोलॉजी याच बरोबर संशोधनाअंती रोबोटिकच्या सहाय्याने उपयुक्त अशी तंत्रप्रणाली विकसित झालेली असून हे प्रगत तंत्रज्ञान उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम मेडीनोवा शताब्दी हॉस्पिटल येथे उपलब्ध झाले आहे. या नव्या रोबोटिक सांधे रोपण…
Read More “मेडिनोवा शताब्दी हॉस्पिटल मध्ये रोबोटिक सांधे रोपण केंद्र” »