नाशिकच्या सह्याद्रि हॉस्पिटल येथे बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी…
Advertisements लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या एका 40 वर्षीय महिलेवर नाशिकच्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. रूग्णालयातील बेरिअॅट्रिक व मेटाबोलिक सर्जरी विभागामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या या पहिल्या रूग्ण आहेत. अशी माहिती सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष संजय चावला यांनी दिली. ही शस्त्रक्रिया भारतातील बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचे प्रणेते समजले जाणार्या प्रसिध्द बेरिअॅट्रिक सर्जन डॉ.संजय…
Read More “नाशिकच्या सह्याद्रि हॉस्पिटल येथे बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी…” »