गुडघेरोपणासाठी हे तंत्रज्ञान आता नाशिक मध्ये
Advertisements उतारवयातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये तसेच काही प्रमाणात तरूणांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण लक्षणीय असून गुडघ्याच्या सांध्यातील दोन्ही हाडांमध्ये असलेल्या कुर्चाची झीज होऊन रूग्णास गुडघ्यामध्ये तीव्र वेदना होतात, पायात बाकही येतो. सांधेदुखीच्या पुढच्या टप्प्यात औषधे, फिजिओथेरपी किंवा आर्थोस्कोपी इत्यादी सारखे उपचार निष्प्रभ ठरतात, तेव्हा गुडघ्यावर प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया हा एकमेव यशस्वी उपचार ठरतो.गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेत कालसापेक्ष अनेक बदल…