एफएसएआय च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ
Advertisements जीवित हानी टाळणे तसेच अग्नि आणि सुरक्षा यामधील संभाव्य धोक्यासाठी जनजागृती करणे या साठी देशभरात गेल्या २० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या फायर ॲण्ड सिक्युरीटी असोसिएशन ऑफ इंडिया ( एफएसएआय) च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी नाशिक चॅप्टरचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तिवारी व सचिव हर्षद भामरे यांनी पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्या साठी एफएसएआय…
Read More “एफएसएआय च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ” »
