कीर्ती टाइल्स च्या भव्य शो रूम चे उद्घाटन
Advertisements सुमारे 40 वर्षांपूर्वी फक्त मोझॅक टाईल्स उत्पादन करणाऱ्या एका कंपनीपासून आज देशातील टाइल्सचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ ( श्रेणी ) असणारी कीर्ती टाइल्स कंपनी ही नाशिक जिल्ह्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी केले . ते कीर्ती टाइल्स च्या मालेगावा तील भव्य 7500 स्क्वेअर फुट च्या शोरुम च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख…