आता घरातील तापमान राहणार 15 ते 20 डिग्रीने कमी
Advertisements ग्लोबल वॉर्मिग मुळे वाढत्या तापमानाला सामोरे जाण्यासाठी अंबुजा सिमेंटने पोझोकूल शृंखलेची विविध उत्पादने बाजारात आणली असून या उत्पादनांच्या वापराने घरातील तापमान 15 ते 20 डिग्री से. कमी होऊ शकते होऊ शकते असा दावा कंपनी तर्फे करण्यात आला आहे. बांधकामा साठी लागणाऱ्या विविध उत्पादनाबाबत अनेक संशोधने नियमितरीत्या होत आहेत. त्याच शृंखलेतील हा एक शोध म्हणता…
Read More “आता घरातील तापमान राहणार 15 ते 20 डिग्रीने कमी” »
