पोटात लागला चाकू- वोक्हार्ट मुळे वाचले प्राण
Advertisements बिडी कामगार नगर येथील रहिवासी आणि किराणा दुकान चालक 53 वर्षीय श्री. गंगाधर आहेर यांना काही मुलांनी पोटात धारधार शस्त्र मारल्याची घटना. पोटातून होणारा रक्तस्त्राव अत्यधिक आणि तो थांबता थांबेनात, एकतर लॉकडाउन आणि रविवार रात्रीची वेळ यामुळे किती लवकर आणि कुठे उपचार मिळेल यात शंका होतीच. अशा अवस्थेत काही रुग्णालयांनी उपचारास असमर्थता दाखवली. एका रुग्णालयाने शस्त्रक्रिया करावी…