Advertisements ऑनलाइन वार्षिक सभेसाठी राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष सतीशदादा मगर यांची प्रमुख उपस्थिती. क्रेडाई महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यव्यापी संघटना असून मुंबई वगळता महाराष्ट्रातील ५७ शहरांमध्ये जवळपास ३००० सभासद कार्यरत आहेत. या संस्थेची स्थापना होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजीव परीख, मानद सचिव…