बीबीएनजी च्या औरंगाबाद शाखेचा शुभारंभ
Advertisements ब्राह्मण व्यवसायिक यांना जागतिक बिझनेस नेटवर्क उपलब्ध करून देणाऱ्या ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ( बीबी एनजी) या संस्थेने आता औरंगाबाद शाखेची सुरुवात केली असून त्याचा शुभारंभ काल करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व ख्यातनाम उद्योजक श्रीपाद कुलकर्णी तसेच विभागीय संचालक अभिजित चांदे हे उपस्थित होते . २०१२ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेचा विस्तार…