रेडिओ जयंत- मराठी साहित्या द्वारे सकारात्मकता
Advertisements माणूस मानसिक रित्या भक्कम असेल तर तो कुठल्याही परिस्थीवर नक्कीच करू शकतो . त्या करिता मात्र आजूबाजूचं वातावरण सकारत्मक हवं. हेच वातावरण उत्तम विचारांनी सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आकाशवाणी नाशिक केंद्रावरआपल्या उत्कृष्ठ भारदस्त आवाजात निवेदन करणाऱ्या श्री. जयंत ठोमरे यांनी . आपल्या रेडिओ जयंत या यू -ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून. २६ एप्रिल २०२० ला…