नाशिक मध्ये साकारत आहेत १०० वर्ष टिकाऊ घरे
Advertisements बांधकाम क्षेत्रात गेल्या ६ दशकापासून कार्यरत ए.सी. जैन बिल्डर्स व डेव्हलपर्स तर्फे नाशिक शहरातील देवळाली जवळील विहितगाव मध्ये कमीतकमी १०० वर्षे टिकणाऱ्या परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प अर्पण हौसिंग साकारत आहे. २.७५ एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात साकारत असलेल्या या गृह प्रकल्पामध्ये फक्त २५ लाखात [सर्व खर्चासहित] २बीएचके सदनिका मिळणार असल्याची माहिती संचालक अभय जैन यांनी दिली. प्रकल्पाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असून येणाऱ्या फक्त तीन…