जाणून घ्या बसण्याची व झोपण्याची सुयोग्य पध्दत
Advertisements आजकाल सर्व वयोगटातील आबालवृद्धांना मानेचे.पाठीचे व कमरेचे दुखण्याचे विकार जडले आहेत. अगदी 12 ते 95 वर्ष या वयोगटातील रुग्ण हे मान ,पाठ,कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहेत.याची कारणमीमांसा केली असता सलग 8 ते 10 तास बसून काम करणे,अयोग्य पध्दतीने बसणे,झोपणे व व्यायामाचा अभाव ही कारणे प्रमुख आढळली.ऑफिसमधील बैठी कामे,कॉम्पूटर व लिखाण काम,मोबाईल वापरतांना मान पुढे वाकवून…