कोरोना संसर्ग व स्तनपान – समज व गैरसमज
Advertisements जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने तसेच सध्याच्या करोना विषाणू संसर्गा मध्ये स्तनपाना बाबत नाशिकच्या प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. क्षमा अघोर यांचे मार्गदर्शन. १) करोना व्हायरस ब्रेस्ट स्मिल्क मधून ट्रान्समीट होतो का? आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये करोना व्हायरस ब्रेस्ट स्मिल्क मधून ट्रान्समीट होत नाही असे आढळून आले आहे. २) करोना बाधित मातेने ब्रेस्टफीडिंग करावे का? होय, कारण…