मृदु मनाचा… हाडाचा डॉक्टर
Advertisements शरीरातील हाडे ही कडक असतात.. अतिशय मृदु भाषेत रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या भावनांना समजावून घेऊन अचूकतेने या कडक हाडांचे उपचार करणारा डॉक्टर म्हणजे विशाल कासलीवाल. रुग्णांच्या सर्व शंकाकुशंकांना सोप्या व त्यांना समझेल अश्या भाषेत त्यांचे पूर्ण समाधान होई पर्यंत शांतपणे समजावणे हे डॉ. विशाल यांचे वैशिष्ठ्य. उच्च शिक्षित घरात जन्म झालेल्या डॉ .विशाल कासलीवाल…