कोपरगावातील समता पतसंस्थेच्या संस्थापक व व्यवस्थापकावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल!
Advertisements कोपरगाव शहरातील समता नागरी सह पतसंस्था संस्थापकावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात संस्थापकास मदत करणाऱ्या संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या मे एस . व्हि. ठोंबरे अँड असोसिएट्स चे एस व्ही ठोंबरे यांना शिर्डी येथे गृह प्रकल्पासाठी…
Read More “कोपरगावातील समता पतसंस्थेच्या संस्थापक व व्यवस्थापकावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल!” »