आयुर्वेद – असाध्य रोगावरील परिणामकारक उपचार
Advertisements जीवनात यशस्वी होण्यासाठी लहानपणी झालेले जीवनमूल्यांचे संस्कार, कुटुंबातून मिळालेले प्रोत्साहन तसेच ध्येय ठरवण्यासाठी मिळालेली प्रेरणा ही प्रमुख्याने कारणीभूत असते. ग्रामीण भागात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन शालेय शिक्षण लहान गावात घेतल्यानंतर पुढील पूर्ण शिक्षण मेरीटवर पूर्ण करून अकरा वर्षापासून आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या नाशिक मधील सुप्रसिद्ध अष्टांग आयुर्वेद सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलच्या डॉ….