महिलांमधे संधीवाताचे वाढते प्रमाण चिंताजनक- कृती करणे, तुमच्या हातात
Advertisements खरे तर आर्थरायटिसचे अनेक प्रकार असतात, त्यात सर्वात जास्तं आढळणारा प्रकार म्हणजेच “ऑस्टीओआर्थरायटिस”, ज्याला आपण सोप्या भाषेत संधिवात असे म्हणतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील सहापैकी एकाला संधिवाताचा त्रास होतो. आधी हा आजार महिलांनाच होतो असे मानले जात होते, पण पुरुषांनाही हा आजार होतो हे स्पष्ट झाले आहे. नैसर्गिकरित्या स्त्रियांना संधीवाताच्या जोखीम घटकांचा तिहेरी…
Read More “महिलांमधे संधीवाताचे वाढते प्रमाण चिंताजनक- कृती करणे, तुमच्या हातात” »