जाहिरातींचा मनोरंजक प्रवास
Advertisements 14 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी वर्ष 1902 मध्ये भारतातील पहिल्या जाहिरात एजन्सी बी . दत्ताराम अँड कंपनी ची सुरुवात मुंबईमध्ये झाली होती. जाहिरात ही पासष्टावी कला आहे. जाहिरात म्हणजे इंग्रजी मध्ये Advertising . Advertising हा शब्द मूळ latin शब्द Adverto पासून घेतला गेला आहे. Adverto means –…