येथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.
Advertisements पुढच्या पिढीला आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसांची माहिती व्हावी असे वाटत असेल तर हळेबीड हे एक उत्तम उदाहरण आहे. हळेबीड हे कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील गाव आहे. पूर्वी या गावाला द्वारसमुद्र असे म्हणले जायचे. हळेबीड या गावाला तेथील मंदिरे, शिल्पे आणि तीर्थक्षेत्र यांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. होयसळ राजांच्या कालखंडात (१२व्या शतकामध्ये) हळेबीड ही राजधानी…
Read More “येथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.” »