एक गरुडझेप विसावली …
Advertisements वैमानिक कॅप्टन रश्मी मुठे (गायधनी) यांचे निधन. नाशिक – देशातील पहिल्या १०० महिला कमांडर मधील एक अशा व एअर इंडिया मध्ये वैमानिक म्हणून कार्यरत व मूळ नाशिककर असलेल्या कॅप्टन रश्मी मुठे (गायधनी) यांचे आकस्मिक निधन झाले. सुमारे २५ वर्षापासून एअर इंडिया मध्ये वैमानिक म्हणून कार्यरत असणा-या कॅप्टन रश्मी यांचे शिक्षण नाशिकच्या सारडा कन्या विद्यालय…