Advertisements
संदिप फाऊंडेशन संचलित, संदिप ग्लोबल स्कुल व ज्युनियर कॉलेज नाशिक या महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत महाविद्यालयातील कल्पेश दीपक देसले(237/400) व हेमल गिरीश चौधरी(230/400) गुणांनी उत्तीर्ण झाले.
सदर परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. आरिफ मन्सुरी, मेंटर प्रा. प्रमोद करोले व संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.